Achievement Spotlight

अभिनंदन! समूहगीत विभागात द्वितीय क्रमांक

अभिनंदन! समूहगीत विभागात द्वितीय क्रमांक

 महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत आयोजित ‘हुजूरपागा करंडक कला व क्रिडा महोत्सव २०२४-२५’ मध्ये आमच्या शाळेने समूहगीत स्पर्धेत गौरवशाली द्वितीय क्रमांक पटकावला आहे. शाळेच्या सर्व विद्यार्थिनींना आणि मार्गदर्शक शिक्षकांना मनःपूर्वक अभिनंदन!

More Achievements

 आनंदाश्रम संस्था पुणे

आनंदाश्रम संस्था पुणे

आनंदाश्रम संस्था पुणे तर्फे विविध संस्कृत स्पर्धा घेण्यात येतात. यामध्ये सर्व ...

Read More →
भालबा केळकर करंडक – प्रथम क्रमांकाचा मान!

भालबा केळकर करंडक – प्रथम क्रमांकाचा मान!

Read More →
 समूहगीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक

समूहगीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक

Read More →