विद्यार्थ्यांचे गौरवशाली यश

गौरवशाली कामगिरी – ऐरा तांबट!

गौरवशाली कामगिरी – ऐरा तांबट!

कु.ऐरा तांबट

कु.ऐरा तांबट

गावंकोस दत्त प्रतिष्ठान आयोजित विविध गुणदर्शन कार्यक्रमात कु. एरा रोहन तांबट हिने मनाचे श्लोक आणि रामरक्षा पठण या सादरीकरणांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत लहान गटात द्वितीय क्रमांक मिळवला. तिच्या अभ्यासू वृत्तीने आणि आत्मविश्वासाने तिने सर्वांचे लक्ष वेधले. शाळेचा गौरव वाढवणाऱ्या या छोट्या गुणवंत विद्यार्थिनीचे हार्दिक अभिनंदन!

पुरस्कार

गार्गी वैद्यला ‘उदयसिंह पाटील सर्वोत्कृष्ट बालकलाकार’ पुरस्काराने सन्मानित!

गार्गी वैद्यला ‘उदयसिंह पाटील सर्वोत्कृष्ट बालकलाक ...

भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठित ‘उदयसिंह पाटील सर् ...

सविस्तर वाचा →
१४ वर्षांखालील मुलाच्या आंतरशालेय खो-खो स्पर्धेत तृतीय क्रमांक!

१४ वर्षांखालील मुलाच्या आंतरशालेय खो-खो स्पर्धेत त ...

जिल्हा क्रीडा परिषद व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित आंतरश ...

सविस्तर वाचा →
जिल्हास्तरीय आंतरशालेय खो-खो स्पर्धेत घवघवीत यश!

जिल्हास्तरीय आंतरशालेय खो-खो स्पर्धेत घवघवीत यश!

जिल्हा क्रीडा परिषद व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशाल ...

सविस्तर वाचा →