विद्यार्थ्यांचे गौरवशाली यश
१४ वर्षांखालील मुलाच्या आंतरशालेय खो-खो स्पर्धेत तृतीय क्रमांक!
माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय प्राथमिक
Music Prodigy
जिल्हा क्रीडा परिषद व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित आंतरशालेय खो-खो स्पर्धेत आपल्या शाळेला तिसरा क्रमांक मिळाला आहे. उल्लेखनीय यशाबद्दल संघातील सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन!
पुरस्कार
गार्गी वैद्यला ‘उदयसिंह पाटील सर्वोत्कृष्ट बालकलाक ...
भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठित ‘उदयसिंह पाटील सर् ...
सविस्तर वाचा →
१४ वर्षांखालील मुलाच्या आंतरशालेय खो-खो स्पर्धेत त ...
जिल्हा क्रीडा परिषद व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित आंतरश ...
सविस्तर वाचा →
जिल्हास्तरीय आंतरशालेय खो-खो स्पर्धेत घवघवीत यश!
जिल्हा क्रीडा परिषद व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशाल ...
सविस्तर वाचा →