विद्यार्थ्यांचे गौरवशाली यश

शिष्यवृत्ती परीक्षेतील उल्लेखनीय यश!

शिष्यवृत्ती परीक्षेतील उल्लेखनीय यश!

कु. आदिनाथ मुकेश लिमये

कु. आदिनाथ मुकेश लिमये

इयत्ता 5 वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 234 गुण (K-200) मिळवत कु. आदिनाथ मुकेश लिमये याने उल्लेखनीय यश संपादन केले. त्याच्या मेहनतीला शिक्षकांचे प्रेरणादायी मार्गदर्शन आणि पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उज्ज्वल यशाबद्दल त्याचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!

पुरस्कार

गार्गी वैद्यला ‘उदयसिंह पाटील सर्वोत्कृष्ट बालकलाकार’ पुरस्काराने सन्मानित!

गार्गी वैद्यला ‘उदयसिंह पाटील सर्वोत्कृष्ट बालकलाक ...

भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठित ‘उदयसिंह पाटील सर् ...

सविस्तर वाचा →
१४ वर्षांखालील मुलाच्या आंतरशालेय खो-खो स्पर्धेत तृतीय क्रमांक!

१४ वर्षांखालील मुलाच्या आंतरशालेय खो-खो स्पर्धेत त ...

जिल्हा क्रीडा परिषद व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित आंतरश ...

सविस्तर वाचा →
जिल्हास्तरीय आंतरशालेय खो-खो स्पर्धेत घवघवीत यश!

जिल्हास्तरीय आंतरशालेय खो-खो स्पर्धेत घवघवीत यश!

जिल्हा क्रीडा परिषद व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशाल ...

सविस्तर वाचा →