विद्यार्थ्यांचे गौरवशाली यश

अभिमानास्पद यश!

अभिमानास्पद यश!

शमिका ऋषिकेश चाफेकर

शमिका ऋषिकेश चाफेकर

17 वर्षाखालील मुलींच्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत आपल्या शाळेतील शमिका ऋषिकेश चाफेकर हिने ट्रॅडिशनल व आर्टिस्टिक योगासने या दोन्ही इव्हेंटमध्ये तृतीय क्रमांक पटकावला आहे. शमिकाचे व तिच्या पालकांचे, तसेच योगाचे प्रशिक्षण देणाऱ्या तिच्या प्रशिक्षकांचेही मनापासून हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा .

पुरस्कार

12 व्या राष्ट्रीय INSPIRE-MANAK प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धा (NLEPC) 2026 मध्ये गोळवलकर गुरुजी विद्यालयाची अभिमानास्पद कामगिरी !

12 व्या राष्ट्रीय INSPIRE-MANAK प्रदर्शन व प्रकल्प ...

राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत देशभरातील सुमारे 800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ...

सविस्तर वाचा →
अभिमानास्पद यश!

अभिमानास्पद यश!

17 वर्षाखालील मुलींच्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत आपल्या शाळेतील शमिका ऋषिकेश ...

सविस्तर वाचा →
मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे ...

 शैक्षणिक वर्ष २०२५–२६ च्या इयत्ता सातवी शासन शिष्यवृत्ती परीक्षेत मा. स. गोळवलक ...

सविस्तर वाचा →