विद्यार्थ्यांचे गौरवशाली यश

मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

इ. सातवीचे शिष्यवृत्ती प्राप्त झालेले विद्यार्थी

इ. सातवीचे शिष्यवृत्ती प्राप्त झालेले विद्यार्थी

 शैक्षणिक वर्ष २०२५–२६ च्या इयत्ता सातवी शासन शिष्यवृत्ती परीक्षेत मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या यशासाठी गणित विषयाच्या सौ. अंजली पवार, मराठी विषयाच्या सौ. वरदा पटवर्धन तसेच इंग्रजी व बुद्धिमत्ता विषयाच्या सौ. मंजिरी पारुंडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांचे परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य यामुळे हे यश शक्य झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

पुरस्कार

12 व्या राष्ट्रीय INSPIRE-MANAK प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धा (NLEPC) 2026 मध्ये गोळवलकर गुरुजी विद्यालयाची अभिमानास्पद कामगिरी !

12 व्या राष्ट्रीय INSPIRE-MANAK प्रदर्शन व प्रकल्प ...

राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत देशभरातील सुमारे 800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ...

सविस्तर वाचा →
अभिमानास्पद यश!

अभिमानास्पद यश!

17 वर्षाखालील मुलींच्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत आपल्या शाळेतील शमिका ऋषिकेश ...

सविस्तर वाचा →
मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे ...

 शैक्षणिक वर्ष २०२५–२६ च्या इयत्ता सातवी शासन शिष्यवृत्ती परीक्षेत मा. स. गोळवलक ...

सविस्तर वाचा →