विद्यार्थ्यांचे गौरवशाली यश

शिष्यवृत्ती परीक्षेतील उज्ज्वल यश!

शिष्यवृत्ती परीक्षेतील उज्ज्वल यश!

कु. श्रीप्रिया प्रशांत पाटील

कु. श्रीप्रिया प्रशांत पाटील

 इयत्ता 5 वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 252 गुण (K-75) मिळवत कु. श्रीप्रिया प्रशांत पाटील हिने उल्लेखनीय यश संपादन केले. तिच्या अथक परिश्रमांना गणित विषयासाठी मा. मुख्याध्यापक श्री. प्रसाद लागू, मराठी व इंग्रजीसाठी श्री. विकास दिग्रसकर तसेच बुद्धिमत्ता विषयासाठी सौ. वर्षा दिवेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिक्षकांचे प्रेरणादायी मार्गदर्शन आणि पालकांच्या सहकार्यामुळे हे यश शक्य झाले. तिच्या या उज्ज्वल कामगिरीबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!

पुरस्कार

12 व्या राष्ट्रीय INSPIRE-MANAK प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धा (NLEPC) 2026 मध्ये गोळवलकर गुरुजी विद्यालयाची अभिमानास्पद कामगिरी !

12 व्या राष्ट्रीय INSPIRE-MANAK प्रदर्शन व प्रकल्प ...

राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत देशभरातील सुमारे 800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ...

सविस्तर वाचा →
अभिमानास्पद यश!

अभिमानास्पद यश!

17 वर्षाखालील मुलींच्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत आपल्या शाळेतील शमिका ऋषिकेश ...

सविस्तर वाचा →
मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे ...

 शैक्षणिक वर्ष २०२५–२६ च्या इयत्ता सातवी शासन शिष्यवृत्ती परीक्षेत मा. स. गोळवलक ...

सविस्तर वाचा →