विद्यार्थ्यांचे गौरवशाली यश
उत्कृष्ट गुणवत्तेचा मानाचा तुरा!
कु. कणाद आनंद जोशी
Music Prodigy
इयत्ता 5 वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 230 गुण (K-239) मिळवत कु. कणाद आनंद जोशी याने उल्लेखनीय यश संपादन केले. त्याच्या या यशामागे सातत्यपूर्ण परिश्रम, शिक्षकांचे प्रेरणादायी मार्गदर्शन आणि पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याच्या उज्ज्वल कामगिरीबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन
पुरस्कार
12 व्या राष्ट्रीय INSPIRE-MANAK प्रदर्शन व प्रकल्प ...
राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत देशभरातील सुमारे 800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ...
सविस्तर वाचा →
अभिमानास्पद यश!
17 वर्षाखालील मुलींच्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत आपल्या शाळेतील शमिका ऋषिकेश ...
सविस्तर वाचा →
मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे ...
शैक्षणिक वर्ष २०२५–२६ च्या इयत्ता सातवी शासन शिष्यवृत्ती परीक्षेत मा. स. गोळवलक ...
सविस्तर वाचा →