विद्यार्थ्यांचे गौरवशाली यश
यशाची अभिमानास्पद कामगिरी!
कु. संहिता हरिश्चंद्र पाटणकर
Music Prodigy
इयत्ता 5 वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 214 गुण (K-500) मिळवत कु. संहिता हरिश्चंद्र पाटणकर हिने उल्लेखनीय यश संपादन केले. तिच्या जिद्द, सातत्यपूर्ण परिश्रम, शिक्षकांचे प्रेरणादायी मार्गदर्शन आणि पालकांच्या मोलाच्या सहकार्यामुळे हे यश शक्य झाले. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!
पुरस्कार
12 व्या राष्ट्रीय INSPIRE-MANAK प्रदर्शन व प्रकल्प ...
राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत देशभरातील सुमारे 800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ...
सविस्तर वाचा →
अभिमानास्पद यश!
17 वर्षाखालील मुलींच्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत आपल्या शाळेतील शमिका ऋषिकेश ...
सविस्तर वाचा →
मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे ...
शैक्षणिक वर्ष २०२५–२६ च्या इयत्ता सातवी शासन शिष्यवृत्ती परीक्षेत मा. स. गोळवलक ...
सविस्तर वाचा →